राष्ट्रपती पदाची ऑफर स्वीकारली नाही ; भाजपावर थेट निशाणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- मी कोणत्याही पक्षाकडून राष्ट्रपतीपदाची ऑफर स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करीत बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी रविवारी भाजपवर थेट निशाणा साधला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) खोटा प्रचार केला होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मायावती यांनी रविवारी पहिल्यांदा आपल्या पक्षाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत मायावती यांनी बसपाच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीतील भाजपच्या खोटय़ा प्रचाराची पोलखोल केली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आमच्या समर्थकांची दिशाभूल करण्यासाठी भाजप आणि आरएसएसने अपप्रचार सुरू ठेवला होता, असा आरोप मायावती यांनी केला.

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….