पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यातील पोटनिवडणुक जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या राज्यांत नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपला भरघोस बहुमत मिळालं. निवडणूक आयोगाने या निवडणुकांपाठोपाठच आणखी चार राज्यांच्या पोटनिवडणुका (By Election) घेण्याचे निश्चित केले आहे.

यात पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकांची प्रक्रिया १७ मार्च २०२२ पासून सुरू होणार असून ती १८ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..