जी.डी.सी.ॲन्ड ए. व सी.एच.एम. परिक्षा 27 ते 29 मे रोजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 17 फेब्रुवारी :- शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ जी.डी.सी.ॲन्ड ए. बोर्ड कडून घेण्यात येणारी जी.डी.सी.ॲन्ड ए. तसेच सी.एच.एम. परिक्षा 2022 दिनांक 27, 28 व 29 मे 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
ऑनलाईन अप्लीकेशन साठी https:gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सविस्तर माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, तहसिल चौक यवतमाळ यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध असल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी कळविले आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….