ठाकरेंच्या मतदरसंघात राणेंची एंट्री….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील बहुप्रतिक्षित आणि वादग्रस्त अशा कोस्टल रोड प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोस्टल रोड प्रकल्पबाधित यांनी बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी भाजपचे आमदार नितेश राणे यांची मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. शिवसेना आणि परळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या प्रकरणात आता आमदार नितेश राणे यांची एंट्री झाल्यामुळे या प्रकरणाला नंबर राजकीय वळण प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..