ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची उपोषणातून माघार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पारनेर :- ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची उद्या होणाऱ्या उपोषणातून माघार घेण्यात आली आहे.
त्यांनी आंदोलन करावे किंवा नाही या साठी राळेगणसिद्धी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये राज्य सरकार ने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्री करावी की नाही? आणि अण्णांनी या साठीच्या आंदोलनासाठीच्या उपोषणात बसावे की नाही. या बाबत ठराव मांडण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत वाईन विक्रीच्या निर्णया बाबत राज्य सरकारने पुनर्विचार करावा आणि अण्णांनी हे उपोषण करू नये. असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ग्राम सभेत सर्व ग्रामस्थांनीनी एकमुखाने आंदोलन न करण्याचा ठराव मंजूर झाल्यामुळे राज्यसरकारच्या वाईन विक्रीच्या विरोधात उद्या पासून करण्यात येणाऱ्या उपोषणातून माघार घेतल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….