अर्थसंकल्प 2022 ; देशाच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प :- नितीन भुतडा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या विकासाला गतिमान करणारा अर्थसंकल्प आहे. यामुळे देशात आत्मनिर्भर कुटुंबांची संख्या वाढेल अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केली.
आरबीआयचं डिजिटल चलन, संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुले करणे,रेल्वे आणि रस्त्यांसाठी करण्यात आलेली भरीव तरतुद ह्या बाबी महत्वाच्या आहेत.
“भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे.
आजचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर करणारा असून यामध्ये सर्वच घटकांना दिलासा देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….