दहावी बारावी परीक्षांच्या बाबतीत 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दहावी आणि बारावी परीक्षांच्या बाबतीत 15 फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बोर्ड, एसइआरटीसी, शिक्षक संघटना, शिक्षक तज्ञ तसेच मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवून निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. सध्यातरी वेळेवरच परीक्षा होतील आणि त्या ऑफलाईन होतील अशी शक्यता आहे.