पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या नातेवाईकांच्या घरा वर ईडीच्या छाप्यात सापडली एवढी रक्कम आणि कागदपत्रे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पंजाब : ईडीने पंजाबमध्ये 10 ठिकाणी छापेमारी केली आहे.
अवैध रेती व्यवसाय आणि त्यातून होणारी पैशांची देवाण घेवाण यासंदर्भात ही छापेमारी असल्याचं समजल आहे.मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचे निकवर्तीय ईडीच्या रडारवर असल्याचं कळलं आहे.
दरम्यान चन्नी यांचे नातेवाईक भूपिंदर सिंग आणि त्यांचे सहकारी संदीप कुमार यांच्या घरावर देखील छापा टाकण्यात आला.दरम्यान या छाप्यात काही मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे भारतीय चलन जप्त करण्यात आले.

सूत्रांनी सांगितले की , मोहालीतील अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मुख्य आरोपी भूपिंदरसिंग हनी याच्या परिसरात अंमलबजावणी संचालनालयाने झडती घेतली. तसेच भूपिंदरसिंग हनीच्या निवासास्थानातून 3.9 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे.या छाप्यांमधून आतापर्यंत सुमारे 10.7 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….
जातनिहाय जनगणनेतून ओबीसींना फाटा..? भाजपचे मंत्री, खासदार, आमदार गप्प का..? ओबीसी महासंघाचा सवाल…