आता तरी जागे व्हा कोरोनाची तिसरी लाट आली ; उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला सुनावले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- कोरोनाची तिसरी लाट आली असतानाही थंड बसलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आता उच्च न्यायालयाने स्वत:हूनच सुनावले आहे.
कोरोनाची तिसरी लाट आली असताना राज्य सरकार आणि हाफकीन संस्थेनं आतातरी जागं व्हावे, असे म्हटले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोनाची तिसरी लाट आली असताना सरकारी रुग्णालय अजूनही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करत नाही. सात दिवसात वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करावा. अन्यथा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी स्वत: न्यायालयात हजर राहावे.
राज्य सरकारने सरकारी रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरवले नसल्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….