मोहनाबाई विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भ.ना. टाके यांचे निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह दिग्रस :- मोहनाबाई कन्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित भ.ना.टाके वय (८८) रा.बापुनगर दिग्रस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दु.४ वा.चे दरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थीवावर २८-१२-२१वेळ ११ वा. हिंदु मोक्ष धाम येथे अंतीम संस्कार केले जाईल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,जवाई, सुन्या, नातवंडं असा परिवार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….