अकोला विधान परिषदेची निवडणूक ; भाजप-सेनेच्या प्रतिनिधीमध्ये वाद…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- विधान परिषदेच्या अकोला बुलढाणा, वाशिम प्राधिकार मतदार संघाच्या मतदानादरम्यान अकोला येथील बि. आर. हायस्कूलच्या केंद्रावर भाजप आणि शिवसेनेच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला.
यावेळी विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया हे शिवसेनेचे आमदार तर भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या दरम्यान शाब्दिक वादावादी झाली. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मतदानावर प्रभाव टाकत असलेल्या फालतू लोकांना बाहेर काढा असे शब्द वापरल्याने हा वाद वाढला. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. भाजपचे आमदार रणधीर सावरकर हेही यावेळी मतदान केंद्रावर आले होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….