खा. राजीव सातव यांना निरामय आयुरारोग्य लाभू दे….! युवक काँग्रेस विधानसभा सरचिटणीस सचिन बेहेरे यांचे रेणुकामातेला साकडे….!
खा. राजीव सातव यांना निरामय आयुरारोग्य लाभू दे….!
युवक काँग्रेस विधानसभा सरचिटणीस सचिन बेहेरे यांचे रेणुकामातेला साकडे….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकीरण देशमुख) :-
अ भा. राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव तथा खा. श्री राजीवजी सातव… कोरोना आजारातुन लवकर मुक्त व्हावे . व त्यांना निरामय आयुरारोग्य लाभू दे असे साकडे घालत माहूर येथे रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी आई रेणुकेला प्रार्थना व आरती करण्यात आली.युवक काँग्रेस सरचिटणीस सचिन बेहेरे यांनी रेणुका मातेची महाआरतीचे आयोजन केले होते यावेळी सुरेश गिऱ्हे,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. कैलाश भारती, जयंत गिऱ्हे, पवन बेहेरे, गुरु अनुदीप कोरटकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होतं. कोरोना नियमावली चे पालन करत फिजिकल डिस्टंस राखून रेणुका मंदिराच्या पायथ्याशी मातेची महाआरती करण्यात आली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….