BREAKING NEWS : राज्यात ST बसला आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकी करीता परवानगी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर:-
कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील आंतर जिल्हा एसटी प्रवास बंद कऱण्यात आला होता. यामुळे राज्यातील नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होत नव्हती. आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
अनेक दिवसांपासून एसटी सुरू करण्याबाबत नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी प्रवासाला मंजूरी देण्यात आली आहे. अर्थातच या प्रवासासोबत अनेक अटी शर्थी लागू असणार आहे. परंतु खासगी वाहनांसाठी ई-पास गरजेचा असणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….