तेली प्रीमियर लीग 2025 च्या क्रिकेट सामन्याचे प्रथम विजेता ठरले शमा युनायटेड क्रिकेट क्लब….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील मुस्लिम तेली समाजाच्या वतीने काकडदाती येथील डीजे टर्फ वर क्रिकेट चे सामन्याचे आयोजित करण्यात आले होते या आयोजित क्रिकेट सामन्याच्या प्रथम विजेत्याला ट्रॉफी व 7777 रुपयांचं बक्षीस मुश्ताक निरबान यांचे वतीने देण्यात आले तर दुसऱ्या क्रमांकाचे 5555 रुपयांचे बक्षीस हाजी साजिद चव्हाण यांच्या वतीने देण्यात आले मॅन-ऑफ-द-मैच ची ट्रॉफी मुबारक निरबाण तर मॅन-ऑफ-द-सिरीज युनूस निरबाण यांच्या वतीने देण्यात आली या तीन दिवसीय क्रिकेट सामन्यात 10 टीमचे सामने रंगले होते या मध्ये चुरशी ची लढत करून मॅजिक क्रिकेट क्लब व शमा युनायटेड क्रिकेट क्लब हे दोन्ही टीम अंतिम सामन्यात पोहचले होते. त्यांच्या मध्ये चांगलीच लढत होऊन शमा युनायटेड हे विजयी झाली तर मॅजिक क्रिकेट क्लब दुसऱ्या क्रमांकाची विजेता ठरली. तर मॅन-ऑफ-द-मैच फहिम चव्हाण , मॅन-ऑफ-द-सिरीज रेहान तंवर यांना देण्यात आला होता.

या क्रिकेट सामन्याचे निर्णय देण्यासाठी रेफरी म्हणून ताज जिंदरान , सोहेल पठाण , फहिम मेमन यांनी उत्कृष्ट पणे रेफरी चे कार्य केले. व सूत्र संचालन हारून चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी डॉ. मोहम्मद नदीम , डॉ अकील मेमन , सैय्यद ईश्तियाक , झिया शेख , मोहम्मद इरफान , अबरार भाई , फिरोज खान , सैय्यद जानी , खालिद जोया , हाजी हनिफ चव्हाण , मुबारक निरबाण , युनूस निरबाण , साजिद चव्हाण , अनिस चव्हाण , मतीन चव्हाण , जुबेर चव्हाण , फिरोज तगाले , रफिक अरबांज चव्हाण , सलीम निरबाण , वसीम निरबाण , सरफराज निरबाण , शफीक गौरी , व अन्य मान्यवरांच्या हस्ते खेळाडूना ट्रॉफी देण्यात आली.

या क्रिकेट सामानाचे आयोजन विक्की गौरी , अ. रहेमान गौरी , सलमान निरबाण , शकील गौरी , अब्दुल रहेमान चव्हाण , फारूक चव्हाण , लतीफ गौरी , रशीद मामा चव्हाण , सोहेल निरबाण , युसुफ निरबाण , इद्रिस रजा , अजहर निरबाण सर , वसीम चव्हाण , सोनू तगाले , जमशेद चव्हाण व अन्य क्रिकेटप्रेमी यांनी अथक परिश्रम घेतले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..