सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल. ऑनलाइन निकालाची तुम्ही पीडीएफ किंवा प्रिंट काढू शकता. या आधारे तुम्हाला पुढील महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया करता येऊ शकते.
संकेतस्थळ :
cbseresults.nic.in
cbse.nic.in
results.nic.in

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….