३९ पैकी ३८ जणांचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
आज दिवसभरात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण ३९ रिपोर्ट्स प्राप्त झाले. यापैकी दिलासा देणारी बाब म्हणजे 3९ रिपोर्ट्स नेगेटिव्ह तर तर चिंता वाढवणारी बाब म्हणजे त्यातील एका जणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ८१ झाली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेली व्यक्ति गत काही दिवसांपासून आयसोलेशन वार्डमध्ये भरती होती.
याव्यतिरिक्त दोन जणांचे रिपोर्ट १४ दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आले असले तरी एक्टिव पॉझिटिव्ह संख्या सध्यास्थितित ८१ आहे.अशी माहिती यवतमाळ जिल्हा चे जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..