प्रकाश आंबेडकर आघाडीसाठी तयार असल्यास मविआची भूमिका काय….?, अजित पवारांनी उघडपणे सांगितलं…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर तर या चर्चांना हवा मिळाली.
पण जर वंचित मविआमध्ये सामील होणार असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिका काय असेल, याबाबत तर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडी समविचारी पक्षांना सोबत घेण्यास तयार आहे. काल अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांना विचारलं सर्वांची सकारात्मक भूमिका आहे. समविचारी पक्षांनी एकत्र लढलं पाहिजे. वंचित मविआसोबत येत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं अजित पवार म्हणालेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..