हिमाचलमध्ये 65.50 टक्के मतदान ; आता लक्ष निकालाकडे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- हिमाचल प्रदेशमध्ये राबविलेल्या विकासाचे धोरणामुळे पुन्हा सत्तेवर येण्याची आशा सत्ताधारी भाजपला वाटत आहे तर काँग्रेसने देखील मतदारांना आकर्षित करण्याचे अनेक प्रयत्न केले.
आज या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८.५० टक्के मतदानाची नोंद झाली.
हिमाचल प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 35 जागांची गरज असते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 44 जागा जिंकून सरकार स्थापन केलं होतं. आज मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकालाकडे लक्ष लागले आहे.
जगातील सर्वात उंचीवर असलेल्या ताशीगांग मतदान केंद्रावर लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. येथे एकूण 52 मतदारांपैकी 51 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ताशीगांगमध्ये 98.08 टक्के मतदान झालं आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..