अधरपुस प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ; जिल्हाधिकारी महागावात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
अधरपुस प्रकल्पाच्या पाणीपातळी मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने मंजूर जलाशय प्रचलन सूची ( ROS) नुसार प्रकल्पात पाणीसाठा ठेवायचा असल्याने पूर्वी चे दोन गेट व आता परत ५० सेमी ने चार गेट असे ऐकून सहा उघडण्यात आले आहे अशी माहिती उपविभागिय पाटबंधारे विभाग यांनी पॉलिटिक्स स्पेशल ला दिली आहे.
पूरपरिस्थिती आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महागाव तहसील कार्यालयालात पोहचले असून ते तालुक्यातील पूर परिस्थितीचा आणि नुकसान ग्रस्त शेतीचा आढावा घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
महागाव भाजपा तालुकाध्यक्षांमुळे उमरखेड विधानसभेत होणार भाजपा उमेदवाराची पीछेहाट ?
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..