शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना झटका ; घेतला हा मोठा निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर शिंदे सरकार राज्यात स्थापन झालं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहाची दिल्लीत भेट घेतली.
मुख्यमंत्री शिंदेनी कामाला लगेच सुरवात केली. अनेक निर्णय हr घेतले आहेत. यातील बहुतांश निर्णय हे ठाकरे सरकारचा विरोध असलेल्या गोष्टीसांठी घेतलं असल्याच दिसून आलं आहे. यातच आता शिंदे सरकारने मविआला अजून एक धक्का दिला आहे.
सरकार कोसळणार असल्याचं लक्षात येताच ठाकरे सरकारने नामांतराबरोबरच एक निर्णय घेतला. अचानकपणे अनेक कोटींचा जीआर काढण्यात आला. हा आकडा सहा हजार कोंटिच्या पुढे गेला होता. या 5020 कोटिच्या जीआरला शिंदे सरकारन तुर्तास स्थगिती दिली आहे. जी कामे प्रत्यक्षात सुरु झाली नाहित त्यांना शिंदे सरकारने स्थगित दिली आहे. यामुळे ठाकरे सरकारला आणखी धक्का बसला आहे.
शिंदे गट अस्तित्तवात आल्यानंतर अनेक गोष्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदेंच्या सरकारने 2022-23 या आर्थिक जिल्हा विकास प्रकल्पातर्गंत देण्यात येणारा निधी रोखला आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारचा आर.ए चा निर्णय बदलला. आर. ए कारशेडच 25 काम पर्ण झाल असल्यांचा दावा भाजप कडून करण्यात येत आहे. त्यामुळे मेट्राचे काम पुन्हा आर.ए कडे वळवण्यात येणार आहे, असं जाहीर केलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि 40 आमदारांनी केलेला बंड हा सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरला. ठाकरे सरकारकडून विकास कामासाठी निधी मिळत नसल्यांच्या आणि हिदुत्वांच्या विचारांची फारकत होत असल्याचा आरोप आमदारांनी केला. त्यांची नाराजीचं कारण त्यांनी हेच सांगितलंय.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…