“अखेर त्या फुटलेल्या तलावाचा निधी झाला मंजूर” शासनाने घेतली दखल” सरपंच कुडवे यांच्या पाठपुराव्याला यश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- तालुका अंतर्गत येत असलेल्या झिरपूरवाडी येथील 24 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव पाझर फुटल्याने अतोनात नुकसान झाले होते.या घटनेची तक्रार संबंधित विभागाला ग्रा.पंचायत झिरपूरवाडीचे कर्तव्यदक्ष सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी वेळीच दिली होती.त्या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाने जिल्हा वार्षिक योजने मार्फत 72 लाख 23हजार 171रुपये एवढा निधी मंजूर केला
असून.

ग्रा.पं. झिरपूरवाडी सरपंच पुरषोत्तम कुडवे यांच्या हस्ते दि.09 एप्रिल 2022 रोजी दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी.उपसरपंच बाबाराव पवार तंटा मुक्ती अध्यक्ष नामदेव पवार पुसद उपविभागीय अभियंता तायडे मॅडम अभियंता कोसरे मॅडम सदस्य सुनील भस्मे सदस्य विलास डहाणे माजी सरपंच शंकर जुडे सदस्य भिमराव पाटील चंपतराव ढोके रामूजी भस्मे प्रकाश डोल्हारकर दिलीप पवार ठेकेदार विजय जाधव आदी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..