माणुसकीच्या भिंतीवर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे समता आणि सत्यासाठी देह झिजवणारे बहुजनाचे उद्धारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे माणुसकीची भिंत कडून मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना व तेथील गरजूंना पोळी भात भाजी जिलेबीचे जेवण देऊन करण्यात आले यावेळी उपस्थित किंतल भाऊ पटेल पप्पू ठाकूर राहुल तिवारी राजू भाऊ ठाकरे शिवप्रभा ट्रस्ट पुणे कोषाध्यक्ष परसराम नरवाडे सेवानिवृत्त पीएसआय मधुकर चव्हाण शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रेय जाधव माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव जगत रावल दीपक घाडगे शिवाजी मस्के शाहीर केवटे दीपक करे उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..