शाळा उघडण्यावर गुरुवारी निर्णय :- मंत्री बच्चू कडू यांची माहिती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव देण्यात येईल. त्यामुळे याच बैठकीत शाळा सुरू करण्यावर निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी आज दिली.
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक नियोजित होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला आहेत. त्यामुळे बैठक गुरुवारी होणार आहे. राज्य कोरोना कृती दलाची बैठकही होणार आहे. त्यामधला सूर लक्षात घेऊन गुरुवारी शाळांचा निर्णय होऊ शकतो, असे कडू म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….