राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्ता तीन टक्के वाढणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य शासकीय कर्मचऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून थांबलेला वाढीव 3 टक्के महागाई भत्ता देण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकार ने सरकारात्मकता दाखवली आहे.
कोरोनाच्या महामारीच्याा काळात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लांबणीवर जाणार असे प्रत्येक कर्मचाऱ्यांना वाटत होते. परंतु राज्य सरकारने जानेवारी महिन्याच्या वेतन देयकसोबत राज्य कर्मचाऱ्यांचा 3 टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे. या विषयावर वित्त विभागासोबत चर्चा झाली आहे.
हा वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकरच्या नियमाप्रमाणे 1 जुलै 2021 पासून लागू केला जाणार आहे. तसेच 1 जुलै 2021 पासून डिसेंबर 2021 पर्यंत 3 टक्के महागाई भत्ता यामधील फरक सुद्धा सोबत दिला जाणार आहे. हा वाढीव महागाई भत्ता सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू असणार आहे. राज्य शासकीय कर्मचारी यांच्यामध्ये महागाई भत्ता मिळणे बाबत मोठा असंतोष वाढत असल्याने राज्य सरकारने याबाबत निर्णय अधिक योग्य ठरेल. जर राज्य कर्मचाऱ्यांना याबाबत आंदोलन केल्यास कोरोना महामारीचा संसर्ग जास्त मोठा प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना आंदोलन करणयाबाबत विरोध केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..