11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 06 डिसेंबर :- यवतमाळ जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र न्यायालयीन प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे.
तरी संबधीत पक्षकारांनी आपली प्रकरणे दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता संबधीत न्यायालयात अर्ज सादर करावा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच जिल्ह्यातील इतर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वि.प्र.पाटकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.आर.ए. शेख यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..