एसटी कर्मचारी संप ; “मरणं स्वीकारू पण , माघार घेणार नाही” ; कर्मचारी ठाम…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता महिना पूर्ण झाला आहे. आता आंदोलनाचा 32 वा दिवस आहे. आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात हजारों एसटी कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले. दबाव टाकला जात असला तरी “स्मशानात जाऊ पण आता माघार घेणार नाही” असा पवित्रा आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
सरकारमध्ये विलीनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्ह्यात गेल्या 32 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. “आमचं निलंबन करा, आमच्यावर मेस्मा लावा, टाडा लावा, मोक्का लावा, मात्र आम्ही माघार घेणार नाही” असा पवित्रा आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान बीडमध्ये 5 एसटी कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….