उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाद्वारे पाणी मागणी अर्ज 10 डिसेंबर पर्यंत आमंत्रित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 02 डिसेंबर :- उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा विचारात घेता सन 2021-22 रब्बी हंगामासाठी विहित अटींचे अधिन राहून नमुना नं 7 वर पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.
ज्या लाभधारकांना रब्बी हंगाम 2021-22 मध्ये नमुना नं. ७ वर भुसार पिके, चारा पिके इत्यांदी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नं. ७ चे अर्ज नजीकच्या शाखा कार्यालयात दिनांक 10 डिसेंबर 2021 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह भरून द्यावेत, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रं. 1 नांदेडचे कार्यकारी अभियंता अ.बा.जगताप यांनी कळविले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….