शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हवामानतज्ञ पंजाब डक आज सायंकाळी महागावात ;भविष्यातील शेतीच्या नियोजनसाठी शेतकऱ्यांना होणार फायदा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ७२४९४४४८८८
महागाव :
शेतकऱ्यांना आगामी शेती हंगाम आणि भविष्यातील नियोजन तसेच पीक उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी हवामनतज्ञ पंजाब डक आज ( १२ नोव्हेंबर) महागावला येणार आहेत.सायंकाळी ६ वाजता पुसद रोडवरील स्व. उत्तमराव नरवाडे यांच्या नियोजित जागेत हवामान तज्ञ पंजाब डक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.अशी माहिती जनअंदोलन संघर्ष आधार समितीचे संस्थापक जगदिश नरवाडे यांनी दिली.
यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….