शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हवामानतज्ञ पंजाब डक महागावला येणार ; भविष्यातील शेतीच्या नियोजनसाठी शेतकऱ्यांना होणार फायदा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :
महागाव :
शेतकऱ्यांना आगामी शेती हंगाम आणि भविष्यातील नियोजन तसेच पीक उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी हवामनतज्ञ पंजाब डक १२ नोव्हेंबर रोजी महागावला येणार आहेत.सायंकाळी ६ वाजता पुसद रोडवरील स्व. उत्तमराव नरवाडे यांच्या प्लॉट मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.अशी माहिती जनअंदोलन संघर्ष आधार समितीचे संस्थापक जगदिश नरवाडे यांनी दिली.
स्व. उत्तमरावजी नरवाडे यांची पुण्यतिथी निमित्त व शेतकऱ्यांना 
अनोखी भेट म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हवामान तज्ञ पंजाब डक यांचे अमूल्य मत आणि मार्गदर्शन मोफत शेतकऱ्यांनी घ्यावे असे आवाहन जन आंदोलन संघर्ष आधार समिती चे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले आहे.


उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….