शहरात कपडा दुकानाच्या मॉलमध्ये अपरजिल्हाधिकारी यांच्या आदेशाची कायद्याची ऐशीतैशी आणि कोरोनाचा उद्रेक होणार ; गरीब जनतेची ब्रँडेड कापडाच्या नावावर आर्थिक लयलूट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे 9370464824
दिग्रस :-
अपर जिल्हाधिकारी ललित कुमार वराडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिकादंडात्मक आदेश लागू करण्यात आला.जिल्ह्यात लागू करण्यात आला .असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र शहरात कच्छी चौक कपड्याच्या भल्या मोठ्या मॉलमध्ये बिना मास प्रचंड गर्दी होत. असताना या ठिकाणी दिग्रस मधून कोरोना चा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही. असे या ठिकाणी दिसून येत .

दिग्रस शहरामध्ये सणासुदीच्या तोंडावर ब्रँडेड कापडाच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक सामान्य ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होऊन अवाच्या सव्वा भावाने ग्राहकांची लूट चालू आहे तयार होत असलेल्या किंमतीमध्ये रेडिमेट कापडावर होत असलेल्या किमतीमध्ये स्वतःच्या हाताने मनमानी किंमत टाकुन हाताने स्टिकर व स्टेपलर मारून रेडिमेट कापड विक्रीचा धंदा शहरात जोमात चालू असून याकडे संबंधित प्रशासन लक्ष देतील का? असा प्रश्न जनसामान्य समोर आहे. चढ्या भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची संबंधित प्रशासनाने चौकशी करावी अशी ओरड जनसामान्यात होत आहे. कपडा मार्केट मधून कोरोना चा उद्रेक झाल्यास शिवाय राहणार नाही. प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….