कारखेड येथे कृषिकन्येनी कामगंध सापळ्यांचा प्रात्यक्षिक करून दाखविले.
पॉलिटिक्स स्पेशल
उमरखेड :
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या उमरखेड येथील कृषी महाविद्यालयाची कृषी कन्या कोमल काळबांडे हिने उमरखेड तालुक्यातील कारखेड येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष शेतात भेट देऊन किडनियंत्रण गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन केले. पिकनिहाय क्षेत्रामध्ये किडनियंत्रणासाठी कोणती कार्यवाही सुरू करावी, व हे करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर कसा केला जावा. कामगंध सापळ्यांचा वापर कीड सर्वेक्षणासाठी आणि पीक संरक्षणासाठी केला जातो. सर्वेक्षणासाठी एका हेक्टर क्षेत्रासाठी फक्त पाच सापळे लागतात.सापळा हा साधारणपणे पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून ५ ते ६ राहील याची काळजी घ्यावी.ह्यासाठी कृषीकन्येंनी प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.यावेळी शेतकरी परमानंद कदम या प्रसंगी प्रा. एस.के. चिंतले, विषयतज्ञ प्रा.ई.भोयर,ग्रामीण कृषि कार्यानभव अधिकारी प्रा.आर.के.सपकाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….