पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 16 सप्टेंबर :- श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ, येथे आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत पाटील, आ. संजय राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
सदरील रुग्णवाहिका मैत्रीथाई संस्था, थायलंड यांच्यामार्फत शासकीय रुग्णालयात भेट देण्यात आली. रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सीजन सिलेंडरसह अद्यावत सुविधा आहे. ही रुग्णवाहिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करिता भेट देण्यामध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे, यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी अधिष्ठता डॉ. मिलिंद कांबळे, शल्यचिकित्सकशास्त्रचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.गिरीश जतकर , कान-नाक व घसा शास्त्रचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एस एच गवार्ले, डॉ. ए .के. बत्रा, डॉ. संजय भारती, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. शरद मानकर, डॉ. अरविंद कुडमेथे,सागर पुरी, विकास क्षिरसागर, सुरेंद्र राऊत, अभ्यागत मंडळ व इतर विभागाचे डॉक्टर्स व नर्स उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….