माहूर तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कायद्यांने आळा घाला अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा SFI तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे व सचिव प्रफुल्ल कउडकर यांनी दिला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :- तालुक्यात खेडोपाडी गावांमध्ये बोगस डॉक्टर फीरत आहेत व वैद्यकीय सेवेच्या नावाखाली पैश्यांची लूट सुरू आहे.ह्या गंभीर मुद्याकडे लक्ष केंद्रित करून बोगस डॉक्टरांवर कायध्याने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी माहूर तालुका वैद्यकीय प्रमुख अधिकाऱ्यांकडे स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) माहूर तालुका कमेटी ने केली आहे या वेळी तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर,दिनेश राठोड व आकाश नायक उपस्तीत होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….