पुसद नप चे अभियंता एसीबीच्या जाळ्यात ; ठेकेदाराकडून १४ हजाराची लाच घेताना रंगेहात पकड़ले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शहरात एका ठेकेदारांने नाली चे काम केले होते, सदर नालीचे कामाचा बिल काढण्या करता पुसद नगरपरिषदेचा अभियंता श्रेणी-३ अश्विन चव्हाण यांना तक्रारकर्ते ठेकेदाराला १४,००० रुपये लाचेची मागणी केली, तक्रारकर्ते ठेकेदार यांनी दिनांक १८/०५/२०२१ ला यवतमाळ लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती, आज दिनांक २५/०५/२०२१ रोजी दुपारी आरोपी अभियंता अश्विन चव्हाण याला पुरुष प्रसाधन गृह समोर १४,००० रुपये रोख रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले, हि कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, तपासी अधिकारी-पोलीस उपअधीक्षक, आर.बी.मुळे,ला. लु.प्रतिबंधक विभाग यवतमाळ कारवाई पथक-पोलीस अंमलदार पोहवा.सुरेंद्र जगदाळे, पोना. निलेश पखाले, अनिल राजकुमार, विजय अजमिरे, पोकॉ.राहुल गेडाम, राकेश सावसाकडे चालक सुधाकर कोकेवार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी केली…

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….