भाजपचे जिल्हाध्यक्षा सह तीन आमदाराची पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयला भेट ; कोरोना महामारीवर मांडले विस्तृत मत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :-
भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा , विधान परिषद चे आमदार निलय नाईक , राळेगाव चेआमदार अशोक ऊईके , उमरखेड चे आमदार नामदेव ससाने यांनी पॉलिटिक्स स्पेशल कार्यालयास भेट दिली आणि कोरोना महामारी बाबत करण्यात येणाऱ्या उपयोजने बाबत आपले मत व्यक्त केले या वेळी भाजपा डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष चंदन पांडे उपस्थित होते .मान्यवराचे पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित , यु.एन. वानखेडे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….