खाजगी हॉस्पिटल मध्ये भरमसाठ लूट , तात्काळ थांबवा :- राजेंद्र आमटे…. कोरोनाच्या काळात लूट करणाऱ्यांवर कारवाई करा….

खाजगी हॉस्पिटल मध्ये भरमसाठ लूट , तात्काळ थांबवा :- राजेंद्र आमटे….
कोरोनाच्या काळात लूट करणाऱ्यांवर कारवाई करा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड (राजकिरण देशमुख) :- देश अडचणीत असताना देशातील जवान प्राणाची आहुती देयला माघे – पुढे पाहत नाही.ज्या भारतभूमी मध्ये रुग्णांनाची रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून चरक,सुसृत,नागार्जुन, या सारखे जगतविख्यात वैध होऊन गेले ज्यांनी आयुष्यभर कसलाही मोबदला न घेता रुग्ण सेवा केली आणी आज त्याच देशात सर्वसामान्य माणूस अडचणीत असताना सर्व सामन्याला मदत करण्याची वेळ आली असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये करोनाच्या नावावर भरमसाठ लूट चालवली आहे हे देशाचं दुर्दैव आहे. देश अडचणीत आहे त्यावेळीं सेवाभाव म्हणून काम करण्याऐवजी गोर-गरीब माणसाला फसवून स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याचाच विचार करणे हे विघातक आहे.काही डॉक्टर आज सर्वसामान्य माणूस मदत होवी म्हणून अल्पदरात सेवा करतात त्यांचा अभिमानच आहे.जे डॉक्टर आज अडचणीच्या काळात गोर-गरीबांना मदत करतात ते सत्कार करण्यायोग्य आहेत पण काही स्वार्थी डॉक्टर मुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होतंय हे चुकीचं आहे .
कोरोनाच्या काळात कोणत्याही रुग्णांची मेडिकल बिल,हॉस्पिटल बिल,इतर बिल यात फसवणूक करणाऱ्या डॉक्टर वर तात्काळ कारवाई करून त्याचे पूर्ण लायसन्स जप्त करा,त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व सामान्य शेतकरी हातात रुमन घेऊन हॉस्पिटल ठेवणार नाहीत
सर्व सामन्याची कोरोनाच्या काळात होणारी लूट तात्काळ थांबवा अन्यथ शेतकऱ्यांना हातात रुमन घेण्याची गरज पडू नये असे आव्हान शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या वतीने करण्यात येत आहे

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….