किशोर तिवारी यांचा २६ मार्चचा यवतमाळ जिल्ह्याचा दौरा…
किशोर तिवारी यांचा २६ मार्चचा यवतमाळ जिल्ह्याचा दौरा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
संध्याकाळी ३ वाजता यवतमाळ जिल्ह्याचा खालील विषयावर आढावा
जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या वाढलेल्या केसेस बद्दल तातडीची उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी ,जिल्हापरीषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधिकारी सह जिल्हा आरोग्य अधिकारी ,सर्व जबाबदार अधिकारी , लोकप्रतिनिधी , माध्यम प्रतिनिधी यांच्याशी संवाद आयोजित करण्यात यावा . हि बैठक गार्डन हॉल किंवा त्यापेक्षा मोठया हॉल ठेवावी म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणे सोयीचे होईल
हि बैठक तात्काळ घ्यावी , पुर्वीचे पालकमंत्री आमदार संजय राठोड व मदन येरावार यांना पूर्व कार्यक्रमात व्यस्त नसल्यास लोकप्रतिनिधी सोबत विषेय निमंत्रण द्यावे हि विनंती
या बैठकीत जिल्ह्याधिकारी ,जिल्हापरीषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधिकारी सह जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा पुरवडा अधिकारी , जिल्हा खनन अधिकारी ,तसेच वरील विषयाला पाहणारे व चालना देणारे सर्व अधिकारी यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे . प्रतिनिधी नियुक्त करणाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल .
रात्री यवतमाळ येथे मुक्काम….