“पॉलिटिक्स स्पेशल” च्या बातमी ची दखल… पुसद येथील गांधी चौकात व्यापारी संकुलाच्या गल्ली मध्ये नपच्या आरोग्य विभागा ने केली साफ-सफाई…
“पॉलिटिक्स स्पेशल” च्या बातमी ची दखल…
पुसद येथील गांधी चौकात व्यापारी संकुलाच्या गल्ली मध्ये नपच्या आरोग्य विभागा ने केली साफ-सफाई…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हान :- 9657176148
पुसद :- येथील राजधानी ड्रेसच्या गल्लीत व्यापारी संकुलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्या वर कचऱ्याचे ढीग साचले होते त्या मुळे या ठिकाणी ये-जा करण्या साठी मोठ्या प्रमाणात अडचण येत होती व या ठिकाणी अवैद्य धंदे व अवैध दारू तस्करी चालत होते या कचऱ्याचे ढीगा कडे आरोग्य सभापती ॲड भारत जाधव व नप प्रशासनाचे दुर्लक्ष होते या ठिकाणाची बातमी “पॉलिटिक्स स्पेशल पोर्टल” मध्ये बातमी लागताच आरोग्य विभागाचे सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणाची स्वच्छता साफ-सफाई करण्यात आली आहे