विज बिल दरवाढीविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
शहरातील महावितरण उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात मनसे पदाधिकारी यांनी अंगावर खुर्ची उजळल्या प्रकरणी बिटरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमरखेड तालुका अध्यक्ष शेख सादिक शेख रशीद यांनी पदाधिकाऱ्यांसह ढाणकी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्या उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात विज बिल दरवाडी विरोधात आंदोलन करून मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन उपविभागीय अभियंता पुरुषोत्तम वाघमारे याच्या अंगावर खुर्ची उजारल्या बाबत बिटरगाव पोलीस ठाण्यात वाघमारे यांना फिर्याद नोंदवल्या नुसार आरोपी शेख सादिक शेख रशीद , सय्यद सय्यद खलील, सिद्धार्थ रामजी घुगरे, दत्ता पिलवंड, राजू पिटलेवाड यांच्यावर कलम 353 143 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण करीत आहे

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….