भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्मा झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये हमजा बुरहानची हत्या झाली आहे. एका अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
त्यात हमजा बुरहानचा मृत्यू झाला. हमजा बुरहान पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. अल बदरचा तो प्रमुख होता. पाकिस्तानात बसून त्याने भारताविरोधात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले. त्याता पुलवामा एका प्रमुख मोठा हल्ला होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताने CRPF चे 40 जवान गमावले होते.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….
उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!
शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….
राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?
जमीन मोजणी, गावठाण नोंदी, नगर भूमापनासाठी सरकारचा मोठा प्लॅन; 50 नवी कार्यालयं, 10 हजार पदांवरही मोहर….
भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….