नितीश कुमारांचे सुपुत्र निशांत कुमार अखेर झाले कॅबिनेट मंत्री; सम्राट चौधरींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळालं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पाटणा :- “गेल्या काही दिवसांपासून बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नेमकं कधी होणार? याबाबत मोठ्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज (७ मे) बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात नितीश कुमारांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासह आणखी काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात आता श्रावण कुमार, विजय कुमार सिन्हा आणि दिलीप जयस्वाल यांच्यासह एकूण ३२ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांचाही समावेश आहे. या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, नितीश कुमार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….