युवक काँग्रेस शहर कार्याध्यक्ष पदी शेख अहेमद यांची निवड….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कळमनुरी :- “येथील काँग्रेस पार्टी चे सक्रीय कार्यकर्ता शेख अहेमद यांची कळमनुरी युवक कांग्रेस कार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सदरील निवड युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हसते पत्र देऊन करण्यात आली या वेळी कांग्रेस चे प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष सचिन नाईक, ज्येष्ठ नेते जकी कुरैशी, प्रदेश सचिव साहेबराव कांबळे , युवक जिल्हा अध्यक्ष साईनाथ जाधव, युवक प्रदेश सचिव सादात पठान, अखतर पठान,युवाजिल्हाउपाध्यक्ष फैसल खान, युवा शहर अध्यक्ष यासीन कुरैशी, यांच्या सह ईतर मान्यवर उपस्थित होते
शेख अहेमद हे कांग्रेस पार्टी चे सक्रीय कार्यकर्ता असुन गेल्या 5 वर्षा पासुन शहरात कांग्रेस चे स्क्रीय कार्यकर्ता असुन अनेक सामाजीक कार्यात ते नेहमीच आग्रेसर राहतात त्यांची युवक कांग्रेस च्या कार्यध्यक्ष पदी निवड झाल्याने याचा फायादा नक्कीच पक्षाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे तसेच शेख अहेमद यांची युवक कांग्रेस शहर कार्यअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात येत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…