अर्थसंकल्पातून मुलींसाठी मोठी भेट ; प्रत्येक जिल्ह्यात मुलींच्या वसतिगृहाची निर्मिती होणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे. ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. त्यासोबतच अर्थमंत्र्यांनी देशातील मुलींसाठी मोठी भेट जाहीर केली आहे.
देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहाची निर्मिती होणार असल्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची राहण्याची मोठी सोया होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले. Budget 2026:
दरम्यान, या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..