हाजी रफीक अहेमद लोहार न.प उर्दू उच्च प्राथ शाळा क्रं २ लोहार लाईन पुसद मध्ये उत्साहात प्रवेश उत्सव साजरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नगरपरिषद पुसद अंतर्गत हाजी रफीक अहेमद लोहार नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं.२ लोहार लाईन पुसद येथे आज दिनांक २३/०६/२०२५ सकाळी ७:०० वा नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ ची सुरुवात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी न.प हिंदी शाळा क्रं १ चे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव सर व न.प उर्दू उच्च प्राथ शाळा क्रं.१ चे मुख्याध्यापक मोहम्मद मुजाहिद सर व शाळेतील मुख्याध्यापक मोहम्मद शारिक सर व सादिक खान सर , अब्दुल रब सर,वहिदा रहेमान बाजी, मुस्कान सदफ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तके , एक गणवेश , एक बूट व दोन पाय मोजे वाटप करण्यात आले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..