तर पुसदकरांना पाणी समस्या निर्माण झाली नसती :- राजू दुधे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- माघील आठवड्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होऊन पुसद शहराचा पाणी पुरवठा 5 दिवसापासून बंद होता आणखी दोनतीन दिवस दुरुस्ती शक्य नसल्याने जलशुद्धीकरणं केंद्रावरील जुनी पम्पहाऊस योजना चालू करा अशा तोंडी सूचना मुख्याधिकारी यांना दिल्ली आणि ती केवळ 15 मिनिटात सुरु झाली त्या मुळे पुसद कराणा आज पाणी मिळाले.
गेल्या 5 दिवसापासून पुसदकर पाण्या विना त्रस्त झाले होते शहरात कधी नव्हे अशी भीषन पाणी टंचाई निर्माण होऊन शहरात सर्वत्र पाण्यासाठी हाडे घेऊन महिला रस्त्यावर फिरत होत्या पुसद कराणा दुष्काळातही ही परिसती अनुभवता आली नाही प्रशासनाने वेळीच माझे ऐकले असते तर पुसदकारांना गंभीर समसेला तोड द्यावे लागले नसते. आणि हा पाणी पुरवठा चार दिवस आगोदर सुरु झाला असता पूस नदी ला धार कमी असून बांधाऱ्यात साठवण क्षमता नाही त्या मुळे रॉवाटर पप्पाला पाणी कमी पडून टाकी वेळेवर भरत नाही आणि नळ लेट होतात असे होऊ नये म्हणून किमान पूस धरणावरील वीज पुरवठा सुरळीत होई पर्यत बंधरा अर्धा आडवीने गरजेचे आहे पुढे पाणी आणि वीज असतानाही ही परिस्तिथी निर्माण होऊ नये म्हणून जलशुद्धी करणं केंद्रावर. आणि पुसधरानावर ऐक अतिरिक्त डीपी ( रोहित्र) गरजेचे आहे नाहीतर पाणी आणि वीज असतानाही गंभीर परिस्तिथी निर्माण होऊ शकते या गंभी बाबी कडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे शिवाय जुनी पंप हाऊस योजना इमर्जन्सी साठी कार्यरत ठेवणे गरजेचे आहे पुसधरण ते जलशुधी करणं थेट पाईपलाईन योजना ही 15 किमी अंतर असल्यामुळे हवा पाणी
नैसर्गिक आपती मुळे कधीही अडचण निर्माण होऊ शकते ह्या गंभीर बाबी लक्षात घेऊन प्रशासनानी उपाय योजना करणे गरजेचे आहे नाहीतर पुन्हातेच.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..