वाचकाचे अमाप प्रेम व शासनाच्या सहकार्याने “पॉलिटिक्स स्पेशल” शासकीय यादीवर

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर
वाचकाचे अमाप प्रेम व पॉलिटिक्स स्पेशल वर असलेला विश्वास,पेपरदर्जा उत्कृष्ट छपाई , सर्कुलेशन, तसेच वाचक जाहिरातदार, हितचिंतक,वितरक,वार्ताहर यांच्या सहकार्याने पॉलिटिक्स स्पेशल वृत्तपत्र शासन मान्य यादीवर आला आहे.पॉलिटिक्स स्पेशल ला आपण दिलेल्या सहकार्या बद्दल आम्ही आभारी आहोत. या पुढेही असेच आपले प्रेम कायम राहावे ही विनंती.
आपलाच
रितेश पुरोहित,
मुख्य संपादक
के.जी.चव्हाण
सल्लागार संपादक
यु.एन. वानखेडे
कार्यकारी संपादक
व संपूर्ण पॉलिटिक्स स्पेशल परिवार