गरज पडली तर बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जींना त्यांची जागा दाखवू :- नवनीत राणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- “पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांवर बोलताना भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लक्ष्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असल्यापासून ममता दीदी यांनी हिंदूंवर अत्याचार केले आहेत.
निवडणुका येतात तेव्हा ‘हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात’, असा आरोप नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर केला. पश्चिम बंगालमध्ये जाऊन आम्ही हिंदुत्ववादी ममता दीदींना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..