अंतरवाली सराटीतील साखळी उपोषण स्थगित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- “अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून (ता.१५) सुरू होणारे साखळी उपोषण तूर्त स्थगित केल्याची माहिती मनोज जरांगे यांनी शुक्रवारी दिली.
मराठा आरक्षणासंदर्भातील दोन मागण्यांवर सरकारने निर्णय घेतला आहे.
उर्वरित दोन मागण्यांसाठी सरकारला १५ दिवसांचा वेळ दिला आहे.
त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. दोन मागण्यांबाबत निर्णय घेतल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार मानून कौतुक केले. या मागण्यांबाबत सरकार सहकार्य करत असेल, तर आमचे त्यांना सहकार्य असेल, असेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….