जम्मू-काश्मीर : LoC जवळ IED स्फोट, दोन जवान शहीद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
श्रीनगर :- “जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात दोन जवान शहीद झाले. तर जवान एक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, मंगळवारी (दि.11) दुपारी साडेतीन वाजता जम्मू जिल्ह्यातील खोर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केरी बट्टल परिसरात नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट झाला. यामध्ये तीन सैनिक जखमी झाले, ज्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….