अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हल्ल्यानंतर सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हा हल्ला नेमका का झाला आणि त्यामागील कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे आणि हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….